India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

लेखाधिकाऱ्याने यासाठी मागितली अर्धा टक्का लाच; अखेर असा सापडला एसीबीच्या जाळ्यात

India Darpan by India Darpan
May 26, 2023
in राज्य
0

 

यावल (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील लाचखोर लेखाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग्चाय सापळ्यात अडकला आहे. रविंद्र भाऊराव जोशी (वय ५७ वर्ष) असे या लाचखोराचे नाव आहे. तो एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल येथे कार्यरत आहे.

मे. सप्तश्रृंगी माता आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था, दहिवद ता.अमळनेर जि.जळगाव या संस्थेच्या नावे आदिवासी मुलांचे वस्तीगृह (नविन) चोपडा ता. चोपडा या वस्तीगृहास लागणारे दैनंदिन भोजनाचा ठेका देण्यात आला आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात वस्तीगृहामध्ये त्यांनी वर्षभर भोजन पुरविले. त्याचा मोबदला म्हणून संस्थेच्या संचालिकेच्या नावे बँक खात्यामध्ये एकुण ७३,००,०००/-रुपये डी. डी. द्वारे अदा करण्यात आले.

सदर वर्षभराचे सर्व भोजन ठेक्याचा मोबदला म्हणून एकुण ७३,००,०००/-रुपये बँकेच्या माध्यमातून अदा करून दिल्याच्या मोबदल्यात लाचखोर जोशीने एकुण ७३,००,०००/-रुपये रकमेच्या अर्धा टक्का प्रमाणे प्रथम ३६,५००/-रुपये व नंतर तडजोडीअंती २०,०००/-रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर याप्रकरणी एसीबीकडे तक्रार आली. एसीबीने सापळा रचला. आणि लाचखोर जोशी हा स्वतःपंचासमक्ष एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल मधील त्याच्या स्वतःच्या कक्षात स्विकारतांना रंगेहाथ पकडले गेला. त्याच्यावर यावल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

सापळा पर्यवेक्षण अधिकारी-
श्री.शशिकांत पाटील, पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव.
*सापळा व तपास अधिकारी-*
एन.एन.जाधव,पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव.
*सापळा पथक-*
पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने. पो.कॉ.सचिन चाटे
कारवाई मदत पथक-*
PI.संजोग बच्छाव,ला.प्र.वि.जळगाव स.फौ.दिनेशसिंग पाटील,स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, म.पो.हे.कॉ.शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे,पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर.

मार्गदर्शक-*
*1)* मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मोबा.नं. 91 93719 57391
*2)* मा.श्री.एन.एस.न्याहळदे., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मोबा.नं. 9823291148
*3)* मा.श्री.नरेंद्र पवार साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मोबा.नं. 9822627288

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
*@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477*
*@ मोबा.क्रं. 8766412529*
*@ टोल फ्रि क्रं. 1064

Jalgaon Yawal ACB Trap Bribe Corruption


Previous Post

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य सरकारने घेतला हा मोठा निर्णय

Next Post

नाशकात युवकांना ऑटो अँड लॉजिस्टिक्स एक्स्पो पावला…. २ दिवसात ८५० जणांना बड्या कंपन्यांची नोकरी

Next Post

नाशकात युवकांना ऑटो अँड लॉजिस्टिक्स एक्स्पो पावला.... २ दिवसात ८५० जणांना बड्या कंपन्यांची नोकरी

ताज्या बातम्या

ओडिशातील भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २४०, तर जखमींची संख्या १ हजारावर

June 3, 2023

रेल्वेचा एवढा भीषण अपघात का आणि कसा झाला? तो टाळता आला असता का?

June 3, 2023

ड्रायव्हर आजारी पडल्याने अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस (व्हिडिओ)

June 3, 2023

शरद पवार-गौतम अदानी भेटीने उंचावल्या सर्वांच्या भुवया; ही आहे बातमी मागची बातमी

June 3, 2023

झंझटच मिटली… कोरड्या हवामानात आणि अत्यल्प पाण्यात टिकणार ही वनस्पती.. शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

June 3, 2023
विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र

विमान तिकीटावर ४० टक्के, हॉटेल बुकींग्जवर ६० टक्के सूट; असा घेता येईल लाभ

June 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group