गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमधील लाचखोरीची लष्करानेही घेतली दखल; लाचखोर मेजर आणि इंजिनिअरबाबत घेतला हा मोठा निर्णय

by India Darpan
ऑक्टोबर 14, 2022 | 3:17 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
rvRLcVt0 400x400

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने भारतीय लष्कराच्या हवाई प्रशिक्षण केंद्रातील (कॅट) मेजर आणि ज्युनिअर इंजिनिअरला लाच घेताना पकडले आहे. याची गंभीर दखल भारतीय लष्कराने घेतली आहे. लाचखोर मेजर हिमांशू मिश्रा आणि ज्युनिअर इंजिनिअर मिलिंद वाडिले यांच्याविरोधात कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

नाशिकमध्ये लष्कराच्या हवाई प्रशिक्षणाचे केंद्र (कॅट) कार्यरत आहे. याठिकाणी लष्कराच्या हेलिकॉप्टर्सचे प्रशिक्षण दिले जाते. हे भारतातील एकमेव मोठे केंद्र आहे. विशेष म्हणजे, याच केंद्राला प्रेसिडेंट कलर हा सर्वोच्च सन्मानही मिळाला आहे. आणि याच केंद्रात सीबीआयचे पथकाने मोठी कारवाई केली आहे. कॅटमध्ये कार्यरत असलेला मेजर हिमांशू मिश्रा आणि ज्युनिअर इंजिनिअर मिलिंद वाडिले हे दोन्ही एका कामासाठी कंत्राटदाराकडून लाच मागत असल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली. त्यानंतर सीबआयच्या पथकाने सापळा रचला. आणि या सापळ्यात हे दोघे सापडल्याचे सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक रणजित पांडे यांनी इंडिया दर्पणशी बोलताना दिली आहे.

लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ला तपासकार्यात सर्वतोपरी मदत केली जाईल.  भ्रष्टाचाराविरुद्धच्या ‘झिरो टॉलरन्स’ भूमिकेचा लष्कर पुनरुच्चार करीत आहे. लष्करी अभियांत्रिकी सेवा (एमईएस) मध्ये कार्यरत असलेला मेजर दर्जाचा अधिकारी आणि नागरी संरक्षण कर्मचारी (ज्युनिअर इंजिनीअर) यांचा समावेश असलेल्या तपासाबाबत लष्काराने समाधान व्यक्त केले आहे. भारतीय लष्करासारख्या शिस्तबद्ध संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना स्थान नाही. दोषींवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा लष्करी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Indian Army on Nashik Corruption Case
CBI Raid

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ट्रकने धडक दिल्याने पतीसमवेत दुचाकीवर प्रवास करणारी ५६ वर्षीय महिला ठार

Next Post

माझा जीव धोक्यात असला तरी मी घाबरणार नाही, माझं ५ वर्षांचं बाळही शिवसेनेला दत्तक – सुषमा अंधारे

India Darpan

Next Post
Sushma Andhare

माझा जीव धोक्यात असला तरी मी घाबरणार नाही, माझं ५ वर्षांचं बाळही शिवसेनेला दत्तक - सुषमा अंधारे

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011