India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

रामवाडी परिसरात भरदिवसा घरफोडी; सव्वा लाखाचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला

India Darpan by India Darpan
September 19, 2023
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखाचा ऐवज चोरुन नेला, रामवाडी परिसरात ही घरफोडी झाली. यात चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिणे रोकड चोरुन नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनिषा प्रदिप पाटील (रा.श्रीशरण सोसा.कौशल्यानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पाटील सोमवारी (दि.१८) दुपारी अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून ही घरफोडी केली.

घरात शिरलेल्या चोरट्याने बेडरूममधील कपाटातून रोकडसह दागिणे असा १ लाख १५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरणार करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten


Previous Post

अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले; वेगवेगळया भागात राहणा-या दोन मुली बेपत्ता

Next Post

धक्कादायक….नादुरूस्त झालेल्या मालवाहू वाहनातून साडे आठ लाखाच्या ब्रँण्डेड बुटांची चोरी

Next Post

धक्कादायक….नादुरूस्त झालेल्या मालवाहू वाहनातून साडे आठ लाखाच्या ब्रँण्डेड बुटांची चोरी

ताज्या बातम्या

गणेशोत्सव विशेष… नाशिक श्रीगणेश… विघ्नहरण गणेश देवस्थान…

September 26, 2023

विद्यार्थ्यांनो, प्रवेश घेण्यापूर्वी इकडे लक्ष द्या… हे बघा, युजीसी काय म्हणतेय…

September 26, 2023

अष्टविनायक… ओझरचा श्री विघ्नेश्वर… अशी आहे पौराणिक कथा… बघा व्हिडिओ…

September 26, 2023

गणेशोत्सव विशेष… तुज नमो… टिटवाळ्याचा महागणपती… अशी आहे त्याची महती…

September 26, 2023

ही आहे भारतातली पहिली महिला कोट्याधीश गायिका… तिची फी भल्याभल्यांना परवडायची नाही… जाणून घ्या तिच्याविषयी…

September 26, 2023

सावधान… शाही सोहळे, मौजमजा आणि मनसोक्त पैसे खर्च करताय… तुमच्यावर आहे यांची करडी नजर…

September 26, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group