India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

धक्कादायक….नादुरूस्त झालेल्या मालवाहू वाहनातून साडे आठ लाखाच्या ब्रँण्डेड बुटांची चोरी

India Darpan by India Darpan
September 19, 2023
in क्राईम डायरी
0


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील विल्होळी शिवारात नादुरूस्त झालेल्या मालवाहू वाहनातून ब्रँण्डेड बुटांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यात चोरट्यांनी तब्बल साडे आठ लाख रूपये किमतीच्या बुटांवर डल्ला मारला. याप्रकरणी वाहन चालकाने दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राधेश्याम मकरंदा सिंग (रा.भिवंडी, ठाणे) या चालकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. राधेश्याम सिंग हे आपल्या मालवाहू वाहनातून बाटा कंपनीचे बुट वितरणासाठी नाशिकच्या दिशेने घेवून येत असतांना ही घटना घडली. मुंबई येथून सोमवारी (दि.१८) ते माल भरून प्रवासाला लागले असता महामार्गावरील विल्होळी शिवारात वाहनात बिघाड झाला.

कचरा डेपो परिसरातील सिएनजी पेट्रोल पंप भागात रात्रीच्या वेळी नादूरूस्त वाहन रस्त्यात उभे करून ते गॅरेजचा शोध घेत असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या उभ्या वाहनात शिरून सुमारे ८ लाख ६४ हजार रूपये किमतीचे बाटा कंपनीच्या बुटांचे बॉक्स चोरून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten


Previous Post

रामवाडी परिसरात भरदिवसा घरफोडी; सव्वा लाखाचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला

Next Post

लॅमरोडवर रस्त्याने पायी जाणा-या महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

Next Post
प्रातिनिधिक फोटो

लॅमरोडवर रस्त्याने पायी जाणा-या महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

नाशिक जिल्हा बँकेस अडचणीतून बाहेर काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

September 27, 2023

राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित पर्यटन व्हिलेज स्पर्धेत महाराष्ट्राच्या एकमेव गावाने मिळवले हे पदक…

September 27, 2023

पंतप्रधानांनी या फेस्टमध्ये का सांगितले, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, बघा संपूर्ण बातमी….

September 27, 2023

आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी मेगा भरती; २ लाख ५६ हजार ८९७ अर्ज प्राप्त

September 27, 2023

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ येथील श्री गणेश दर्शनाने भारावले विदेशी पाहुणे…!

September 27, 2023

चंद्र आणि सूर्या नंतर इस्त्रो करणार या ग्रहाची वारी

September 27, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group