बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाबाद २०१ धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ग्लेन मॅक्सवेल आहे भारताचा जावई…बघा कोण त्याची पत्नी

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 9, 2023 | 11:49 am
in संमिश्र वार्ता
0
Untitled 56

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टैपलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने अफगाणिस्तानच्या सामन्यात पायाला क्रॅम्‍प आल्‍यानंतर एकाकी झुंज देत अप्रतिम प्रदर्शन केले. या सामन्यात त्याने जगभरातील क्रिक्रेटप्रेमींची मने जिंकली. पण, भारतीय त्याच्या या खेळीवर जास्त खुश आहे. कारण हा एकाकी लढा देणारा मॅक्सवेल भारताचा जावई आहे. त्याने भारतीय वंशाची विनी रमन हिच्यासोबत १८ मार्च २०२२ ला लग्न केले आहे. पहिली ख्रिश्चन पध्दतीने व नंतर हिंदु परंपरेनुसार हे लग्न झाले आहे.

विनी रामन ही भारतीय वंशाची असली तरी तिचा जन्म ऑस्ट्रेलियातच झाला आहे. ३ मार्च १९९३ मध्ये जन्माला आलेल्या विनीचे पालक भारतीय आहेत. विनी रमन मूळची दाक्षिण भारताची आहे. तिचे आई-बाबा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात गेले आणि तिथेच स्थायिक झाले. विनी एक फार्मासिस्ट असून तिने सायन्समधूनच संपूर्ण शिक्षण घेतले आहे. मॅक्सेलने ही एकाकी लढत दिल्यानंतर तीने भावनिक पोस्ट टाकली.

मॅक्सेलच्या या यशाचे सचिनने तोंड भरुन कौतुक केले आहे. त्याचे कारण खरं तर वेगळे होते मंगळवारी अफगाणिस्‍तानने कांगारुची वरात जवळ जवळ काढलीच होती. मुंबईच्‍या वानखेडेवर मिचेल स्‍टार्क ९१ वर बाद झाला तेव्‍हा ऑस्‍ट्रेलियाचे ७ गडी तंबुत परतलेले होते. सामना हातचा जातोय म्‍हणून कांगारुंची धडधड तर वाढली होतीच शिवाय तिकडे न्‍युझीलंड आणि पाकिस्‍तानच्‍या गोटात देखील स्‍मशान शांतता पसरली होती. परंतु, संघ जिंकल्‍याशिवाय खेळपट्टीवरून हटणार नाही अशी बाजीप्रभूंच्‍या धाटणीतली खास पराक्रमी शैली अवलंबून ग्‍लेन मॅक्‍सवेल घोडखिंडीत उतरला आणि संघ जिंकेस्‍तोवर मैदानात एकटा लढत राहीला. ७ गडी बाद झालेले असतांना त्याने २०१ धावा एकट्याने नाबाद धावा केल्या व संघाला विजय मिळवून दिले. अनेकांनी तर अफगाणिस्‍तान संघाच्‍या विजयी होईल असे वाटत होते. परंतु, मॅक्‍सवेल मधला शूर योध्‍दा त्‍याच्‍या अतुलनीय पराक्रमासाठी सज्‍ज होवूनच मैदानात उतरला आणि गड जिंकून गेला…

जखमी झालेला असतांना मॅक्सेलने केलेले व्दिशतक व तेही नाबाद त्यामुळे त्याचे जगभर कौतुक झाले. त्यामुळे त्याचे भारतीय कनेक्शन सुध्दा समोर आले. या य़शानंतर पत्नी विनी रमनने शुभेच्छा देतांना पोस्ट सोशल मीडियावर टाकली. त्यानंतर भारतीयांनी त्या पोस्टला भरभरुन प्रतिसाद दिला.
Australia’s Glenn Maxwell, who scored 291 not out despite being injured, is India’s son-in-law…see who is his wife

View this post on Instagram

A post shared by Vini Maxwell (@vini.raman)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विश्‍वचषकाच्‍या सेमी फायनलमध्‍ये असा पोहोचेल चौथा संघ….भारतासोबत कोण लढणार?..बघा अभ्यासपूर्ण विश्लेषण

Next Post

नाशिक कुंभमेळा पूर्वतयारी सुरु….विभागीय आयुक्तांनी दिले हे निर्देश

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
संग्रहीत फोटो

नाशिक कुंभमेळा पूर्वतयारी सुरु….विभागीय आयुक्तांनी दिले हे निर्देश

ताज्या बातम्या

Chandrashekhar Bawankule

शेत जमिनीचे भूसंपादन…महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले हे निर्देश…

जुलै 9, 2025
DAM

नाशिक जिल्ह्यातील धरणांची ही आहे स्थिती…बघा, संपूर्ण माहिती

जुलै 9, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011