इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टैपलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने अफगाणिस्तानच्या सामन्यात पायाला क्रॅम्प आल्यानंतर एकाकी झुंज देत अप्रतिम प्रदर्शन केले. या सामन्यात त्याने जगभरातील क्रिक्रेटप्रेमींची मने जिंकली. पण, भारतीय त्याच्या या खेळीवर जास्त खुश आहे. कारण हा एकाकी लढा देणारा मॅक्सवेल भारताचा जावई आहे. त्याने भारतीय वंशाची विनी रमन हिच्यासोबत १८ मार्च २०२२ ला लग्न केले आहे. पहिली ख्रिश्चन पध्दतीने व नंतर हिंदु परंपरेनुसार हे लग्न झाले आहे.
विनी रामन ही भारतीय वंशाची असली तरी तिचा जन्म ऑस्ट्रेलियातच झाला आहे. ३ मार्च १९९३ मध्ये जन्माला आलेल्या विनीचे पालक भारतीय आहेत. विनी रमन मूळची दाक्षिण भारताची आहे. तिचे आई-बाबा कामानिमित्त ऑस्ट्रेलियात गेले आणि तिथेच स्थायिक झाले. विनी एक फार्मासिस्ट असून तिने सायन्समधूनच संपूर्ण शिक्षण घेतले आहे. मॅक्सेलने ही एकाकी लढत दिल्यानंतर तीने भावनिक पोस्ट टाकली.
मॅक्सेलच्या या यशाचे सचिनने तोंड भरुन कौतुक केले आहे. त्याचे कारण खरं तर वेगळे होते मंगळवारी अफगाणिस्तानने कांगारुची वरात जवळ जवळ काढलीच होती. मुंबईच्या वानखेडेवर मिचेल स्टार्क ९१ वर बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाचे ७ गडी तंबुत परतलेले होते. सामना हातचा जातोय म्हणून कांगारुंची धडधड तर वाढली होतीच शिवाय तिकडे न्युझीलंड आणि पाकिस्तानच्या गोटात देखील स्मशान शांतता पसरली होती. परंतु, संघ जिंकल्याशिवाय खेळपट्टीवरून हटणार नाही अशी बाजीप्रभूंच्या धाटणीतली खास पराक्रमी शैली अवलंबून ग्लेन मॅक्सवेल घोडखिंडीत उतरला आणि संघ जिंकेस्तोवर मैदानात एकटा लढत राहीला. ७ गडी बाद झालेले असतांना त्याने २०१ धावा एकट्याने नाबाद धावा केल्या व संघाला विजय मिळवून दिले. अनेकांनी तर अफगाणिस्तान संघाच्या विजयी होईल असे वाटत होते. परंतु, मॅक्सवेल मधला शूर योध्दा त्याच्या अतुलनीय पराक्रमासाठी सज्ज होवूनच मैदानात उतरला आणि गड जिंकून गेला…
जखमी झालेला असतांना मॅक्सेलने केलेले व्दिशतक व तेही नाबाद त्यामुळे त्याचे जगभर कौतुक झाले. त्यामुळे त्याचे भारतीय कनेक्शन सुध्दा समोर आले. या य़शानंतर पत्नी विनी रमनने शुभेच्छा देतांना पोस्ट सोशल मीडियावर टाकली. त्यानंतर भारतीयांनी त्या पोस्टला भरभरुन प्रतिसाद दिला.
Australia’s Glenn Maxwell, who scored 291 not out despite being injured, is India’s son-in-law…see who is his wife