India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ‘व्हॉट्सअॅप’ चॅनलवर, असे करता येईल फॉलो, या लिंकवर करा क्लीक…

India Darpan by India Darpan
September 20, 2023
in संमिश्र वार्ता
0
साभार इंडिया डेली लाईव्ह

साभार इंडिया डेली लाईव्ह



नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनर आपण आज ‘व्हॉट्सअॅप’ वाहिनीमध्‍ये सहभागी झाल्याची माहिती दिली आणि वाहिनीची लिंकही सामायिक केली. ‘एक्स’ या समाज माध्‍यमाव्दारे पंतप्रधानांनी माहिती दिली की, “आज माझी व्हॉट्सअॅप वाहिनी सुरू केली. या माध्यमातून जोडलेले राहण्यासाठी उत्सुक आहे ! सोबत दिलेल्या लिंकवर क्लिक करून सामील व्हावे… https://www.whatsapp.com/channel/0029Va8IaebCMY0C8oOkQT1F”

‘व्हॉट्सअॅप’ चॅनल हे नवे फिचर आले आहे. हे फिचर लॉन्च झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील व्हॉट्सॲप चॅनलला जॉईन झाले आहेत. व्हॉट्सॲप युजर्सना आता पंतप्रधानांचे सर्व अपडेट्स चॅनलवरही मिळू शकणार आहेत. या चॅनलवरील पहिल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, “व्हॉट्सॲप समुदायात सामील होण्यासाठी मी उत्सुक आहे! हे आपल्या अखंड संवादाचं आणखी एक माध्यम आहे. चला इथे कनेक्ट होऊया! नवीन संसद भवनाचं हे चित्र आहे…”

या चॅनलमधून अनेकांना व्हॉट्सॲपद्वारे विविध पोस्ट पाठवता येणार आहे. त्यामुळे एकावेळी एका मोठ्या ग्रुपमध्ये मेसेज (फोटो, व्हिडीओ) प्रसारित केले जाऊ शकतात. या चॅनलमध्ये तुमचा फोन नंबर चॅनल ॲडमिन किंवा इतर फॉलोअर्सना दिसणार नाही. व्हॉट्सॲप युजर्स एखाद्या चॅनलला फॉलो करण्यासाठी त्या नावाने चॅनल शोधू शकतात.
Prime Minister Narendra Modi now on ‘WhatsApp’ channel

Started my WhatsApp Channel today. Looking forward to remaining connected through this medium! Join by clicking on the link..https://t.co/yeiAROfqxp

— Narendra Modi (@narendramodi) September 19, 2023

Previous Post

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मनमाडला दहशतवादी कारवाईच्या संशयावरून एकाला घेतले ताब्यात .. पहाटेपर्यंत चौकशी

Next Post

गणपती बाप्पाच्या आगमनानंतर या जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस

Next Post
प्रातिनिधिक फोटो

गणपती बाप्पाच्या आगमनानंतर या जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस

ताज्या बातम्या

नाशिक जिल्हा बँकेस अडचणीतून बाहेर काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

September 27, 2023

राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित पर्यटन व्हिलेज स्पर्धेत महाराष्ट्राच्या एकमेव गावाने मिळवले हे पदक…

September 27, 2023

पंतप्रधानांनी या फेस्टमध्ये का सांगितले, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, बघा संपूर्ण बातमी….

September 27, 2023

आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी मेगा भरती; २ लाख ५६ हजार ८९७ अर्ज प्राप्त

September 27, 2023

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ येथील श्री गणेश दर्शनाने भारावले विदेशी पाहुणे…!

September 27, 2023

चंद्र आणि सूर्या नंतर इस्त्रो करणार या ग्रहाची वारी

September 27, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group