India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

त्र्यंबकरोडवर भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने २४ वर्षीय तरूण ठार

India Darpan by India Darpan
September 18, 2023
in क्राईम डायरी
0


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकरोडवरील वासाळी फाटा भागात भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने २४ वर्षीय तरूण ठार झाला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जगदिश काळू लखन (रा.हनुमंतपाडा पो.नाथकोडी ता.पेठ) असे मृत तरूणाचे नाव आहे.

लखन रविवारी (दि.१७) सकाळच्या सुमारास मित्रासमवेत डबल सिट प्रवास करीत होता. वासळी फाटा येथे त्याने अचानक रस्ता ओलांडणाºया दुचाकीवरून उडी घेतली. मात्र तो रस्त्यावर पडल्याने ही दुर्घटना घडली. पाठीमागून भरधाव येणा-या अज्ञात वाहनाने त्यास धडक देत पोबारा केला.
जखमी जगदिश लखन यास तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचार सुरू असतांना त्यास वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत पोलिस नाईक चव्हाण यांनी खबर दिली असून अधिक तपास पोलिस नाईक वाघमारे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten


Previous Post

श्रमिकनगर भागात झोपेत पलंगावरून पडल्याने ६८ वर्षीय वृध्देचा मृत्यू

Next Post

शालेय संस्थेच्या भुखंडावरील झाडाच्या फांद्या तोडत असतांना कर्मचा-याचा मृत्यू

Next Post

शालेय संस्थेच्या भुखंडावरील झाडाच्या फांद्या तोडत असतांना कर्मचा-याचा मृत्यू

ताज्या बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात १२ ऑक्टोबरपर्यंत हे आदेश लागू… जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

September 29, 2023

मातीच्या कलशामध्ये आदिवासी बंधू-भगिनींकडून परिसरातील मातीचे संकलन, हा आहे उपक्रम

September 29, 2023
प्रातिनिधिक फोटो

मुसळधार पावसानंतर ही धरणे ओव्हरफ्लो; नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्याची अशी आहे स्थिती….

September 29, 2023

अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे…मुलुंडच्या घटनेवर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया

September 29, 2023

या महानगरात केंद्रीय मंत्र्यांने गॅस पाईपलाईनचे काम १ डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे दिले निर्देश

September 29, 2023

संतापजनक ! मनोरुग्ण अल्पवयीन मुलीवर बलात्कार…. अर्धनग्न, रक्तबंबाळ अवस्थेत सापडली रस्त्यावर

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group