India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

श्रमिकनगर भागात झोपेत पलंगावरून पडल्याने ६८ वर्षीय वृध्देचा मृत्यू

India Darpan by India Darpan
September 18, 2023
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात झोपेत पलंगावरून पडल्याने ६८ वर्षीय वृध्देचा मृत्यू झाला. ही घटना घडली असून याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंदा भास्कर जाधव (रा.श्रमिकनगर सातपूर) असे मृत वृध्द महिलेचे नाव आहे.

मंदा जाधव या रविवारी (दि.१७) सकाळच्या सुमारास आपल्या घरातील पलंगावर नेहमीप्रमाणे झोपी गेल्या असता ही घटना घडली. झोपेत अचानक पलंगावरून पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. मुलगा समाधान जाधव यांनी त्यांना तातडीने संकल्प हॉस्पिटल मार्फत अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले.

याबाबत हवालदार जगताप यांनी दिलेल्या खबरीवरून सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भड करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten


Previous Post

नाशिक कृषी टर्मिनल मार्केटसाठी १०० एकर जागा हस्तांतरणाची कार्यवाही तातडीने करा, मंत्री भुजबळांचे आढावा बैठकीत निर्देश

Next Post

त्र्यंबकरोडवर भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने २४ वर्षीय तरूण ठार

Next Post

त्र्यंबकरोडवर भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने २४ वर्षीय तरूण ठार

ताज्या बातम्या

आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी मेगा भरती; २ लाख ५६ हजार ८९७ अर्ज प्राप्त

September 27, 2023

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ येथील श्री गणेश दर्शनाने भारावले विदेशी पाहुणे…!

September 27, 2023

चंद्र आणि सूर्या नंतर इस्त्रो करणार या ग्रहाची वारी

September 27, 2023

१०० आणि ५०० रुपयांचे स्टॅम्प पेपर जाणार आणि हे  येणार

September 27, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

असा असेल तुमचा अनंत चतुर्दशीचा दिवस… जाणून घ्या, गुरुवार – २८ सप्टेंबर २०२३चे राशिभविष्य

September 27, 2023

गणेशोत्सव विशेष… देशातील सुप्रसिद्ध गणेश मंदिर… गंगटोकचे गणेश मंदिर

September 27, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group