आजचे राशिभविष्य- शुक्रवार ५ जुलै २०२४
मेष- दांपत्य जीवनामध्ये सुखदायी घटना
वृषभ- महिला वर्गास आर्थिक लाभ
मिथुन- विश्रांतीची आवश्यकता
कर्क– मौन बाळगल्यास मतभेद टाळतील
सिंह– वैवाहिक तरुणांसाठी दिलासा दायक वातावरण
कन्या- बाहेरील व्यक्तींच्या गाठीभेटीतून लाभ
तूळ -कोणालाही फसवून नफा मिळवू नका
वृश्चिक– महिला वर्गाला आनंदाच्या बातम्या मिळतील
धनु- आपल्या कार्यक्षेत्रात आपला प्रभाव पडेल
मकर– परक्या व्यक्तींवर जास्त विश्वास ठेवू नका
कुंभ- शिक्षण विषयक शुभ घटना घडतील
मीन -विनाकारण मन चलविचलित होईल
राहू काळ- सकाळी 10:30 ते 12
दर्श अमावस्या
आज घरामध्ये सकाळ-संध्याकाळ कापूर होम लवंग टाकून करावा