इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यात विधान परिषदेत खडाजंगी झाली. लोकसभेत राहुल गांधी यांनी दिलेल्या भाषणावरुन हा गोंधळ झाला. यावेळी दोन्ही नेते आक्रमक झाले व दोघांनी एकमेकांना शिवीगाळ केली. या ऱाड्यानंतर अंबादास दानवे यांनी सभागृहात नेमकं काय झालं याची माहिती पत्रकारांशी बोलतांना दिली.