बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणुकीची पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण…या उमेदवारांना मिळाले इतके मतदान

by India Darpan
जुलै 1, 2024 | 6:42 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20240701 WA0105

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या पहिल्या फेरीचे आकडे समोर आले असून त्यात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांनी १७७५ मतांनी आघाडी मिळाली आहे.

या पहिल्या फेरीत किशोर दराडे – १११४५ यांना, विवेक कोल्हे – ९३७०, संदीप गुळवे – ७०८८ मते मिळाली आहे. अद्याप मतमोजणीचे अधिकृत आकडे जाहीर केलेले नाही. पाच जिल्ह्यांत एकूण ६४ हजार ८४८ मतदारांनी मतदान केले असून त्याची मोजणी ३० टेबलवर होत आहे. पहिले वैध मते ठरवली गेली. त्यानंतर ५० मतांचे गठ्ठे बांधण्यात आले. त्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी झाली.

मतपत्रिका जास्त
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज केंद्रीय वखार महामंडळ, गोदाम अंबड येथे सकाळी ८ वाजता सुरु झाली. या मतमोजणीत चोपडा येथील २२ क्रमांकाच्या मतदान केंद्रात ९३५ मतदान झाल्याची नोंद होती. मात्र या ठिकाणी मतपेटीत ९३८ मतपत्रिका आढळून आल्या. नाशिक जिल्ह्यातील येवला व निफाड मतदान केंद्राच्या मतपेटीत एक – एक मतपत्रिका जास्त आढळून आली. यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. या पाच मतपत्रिका तूर्त बाजूला ठेवण्यात आल्या आहे. जास्त मतपत्रिका आढळल्यामुळे काही काळ गोंधळ होता.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मध्यप्रदेश सरकारच्या वतीने चेक पोस्ट बंदचा निर्णय… नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनने दिली ही माहिती

Next Post

विधान परिषदेच्या निवडणुकीत अनिल परब, निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित तर नाशिकमध्ये किशोर दराडे आघाडीवर

India Darpan

Next Post
IMG 20240701 WA0107 e1719840535886

विधान परिषदेच्या निवडणुकीत अनिल परब, निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित तर नाशिकमध्ये किशोर दराडे आघाडीवर

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011