इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघातील पहिल्या फेरीचा निकाल समोर आला आहे. या निकालामध्ये महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांनी आघाडी घेतली आहे. नाशिक लोकसभा चौथ्या फेरी अखेर राजाभाऊ वाजे यांना १ लाख १५ हजार ७०९ मते मिळाली आहे. तर
खासदार हेमंत गोडसें यांना ७९ हजार ३६९ मते मिळाली आहे. वाजे यांनी ३६ हजार ३४० मतांनी आघाडीवर घेतली आहे. आतापर्यंत पहिल्या आघाडीचे अधिकृत माहिती दिली आहे.
![](https://indiadarpanlive.com/wp-content/uploads/2024/06/Screenshot_20240604-095628_Drive-804x1024.jpg)
![](https://indiadarpanlive.com/wp-content/uploads/2024/06/Screenshot_20240604-101304_Drive-1-746x1024.jpg)