नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा निवडणुकीनंतर आता शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका होत आहे. या निवडणुकीसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. नाशिक विभागात नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या निवडणुकीत गेल्या दोन निवडणुकीत संस्था चालक निवडून गेले. त्यामुळे यावेळेस शिक्षकांना आमदार बनवायचं असा निश्चय शिक्षकांनी केला आहे. या निवडणुकीसाठी आर.डी निकम उर्फ राजेंद्र निकम हे शिक्षक उमेदवारी करत आहे. त्यांच्याबरोबर इंडिया दर्पणचे संपादक गौतम संचेती यांनी संवाद साधला आहे. या निवडणुकीत शिक्षकच होणार शिक्षकाचा आमदार ही टॅगलाईन घेऊन राजेंद्र उर्फ आर.डी. निकम हे निवडणुकीत उतरले आहे.
तर थेट बघा राजेंद्र निकम यांची विशेष मुलाखत…