नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक येथील शासकीय तंत्रनिकेतन सहसंचालक व प्राचार्य डॉ गोरक्ष गर्जे यांची इंडिया दर्पणचे संपादक गौतम संचेती यांनी विशेष मुलाखत घेतली. १० वीचा निकाल नुकताच लागला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दहावीनंतर काय करावे असा प्रश्न पडतो. त्याबाबत त्यांनी अतिशय उपयुक्त अशी माहिती दिली आहोत. तंत्रशिक्षणामध्ये दहावीनंतरही अनेक संधी आहे, या कोर्सबद्दल फीचे स्ट्रक्चर कसे आहेत व किती गुण आवश्यक आहे. जॅाबच्या किती संधी आहे. नवीन शैक्षणिक धोरणात नेमके काय बदल झाले आहे याबदद्लही त्यांनी माहिती दिली आहे. दहावीनंतर की बारावीनंतर इंजिनिअरिंग करावे याबद्दलचीही माहिती त्यांनी या मुलाखतीत दिली.
तर थेट बघा प्राचार्य डॉ गोरक्ष गर्जे यांची विशेष मुलाखत…