इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क
नाशिक लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज माघारीनंतर आता ३१ उमेदवार रिंगणात आहे. सोमवारी पाच उमेदवारांनी माघार घेतली. तर दिंडोरी लोकसभा मतदार संघात १० उमेदवार रिंगणात असून ५ उमेदवारांनी माघार घेतली. त्यानंतर आता या उमेदवरांचा अनुक्रमांक, फोटो व चिन्हाची माहिती समोर आली आहे. कोणत्या उमेदवाराला कोणते चिन्ह मिळाले आहे हेही या यादीत आहे. त्याचप्रमाणे त्यांचा फोटोही आहे.
![](https://indiadarpanlive.com/wp-content/uploads/2024/05/Screenshot_20240507-145830_Drive-502x1024.jpg)
![](https://indiadarpanlive.com/wp-content/uploads/2024/05/Screenshot_20240507-145903_Drive-1-502x1024.jpg)
दिंडोरी लोकसभा मतदार………………..
![](https://indiadarpanlive.com/wp-content/uploads/2024/05/IMG-20240507-WA0234-1-545x1024.jpg)