- दिंडोरीसाठी ८ उमेदवारांनी १२ अर्ज घेतले
- नाशिकसाठी १४ उमेदवारांनी १९ अर्ज घेतले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– लोकसभा निवडणूकची नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अधिसूचना २६ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर शासकीय कामकाजाच्या तिसऱ्या दिवशी मंगळवार, ३० एप्रिल रोजी दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी ८ उमेदवारांनी १२ अर्ज घेतले. तर २१ नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी १४ उमेदवारांनी १९ अर्ज घेतले.
दोन्ही मतदार संघांची यादी सोबत देण्यात येत आहे.
![](https://indiadarpanlive.com/wp-content/uploads/2024/04/Screenshot_20240430-192025_Drive-657x1024.jpg)
![](https://indiadarpanlive.com/wp-content/uploads/2024/04/Screenshot_20240430-192032_Drive-667x1024.jpg)
![](https://indiadarpanlive.com/wp-content/uploads/2024/04/Screenshot_20240430-192038_Drive-1-702x1024.jpg)
![](https://indiadarpanlive.com/wp-content/uploads/2024/04/Screenshot_20240430-192058_Drive-1024x848.jpg)