व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Tuesday, November 28, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली पॅलेस्टिनी अध्यक्षांसोबत केली ही चर्चा

India Darpan by India Darpan
October 20, 2023 | 10:50 am
in राष्ट्रीय
0

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महामहीम महमूद अब्बास यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा केली. गाझामधील अल् अहली रुग्णालयात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी तीव्र दुःख व्यक्त केले. भारत आणि या प्रदेशादरम्यान असलेले अतिशय घनिष्ठ आणि ऐतिहासिक संबंध अधोरेखित करत पंतप्रधानांनी या प्रदेशातील दहशतवाद, हिंसाचार आणि खालावत चाललेल्या सुरक्षाविषयक स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.

इस्रायल-पॅलेस्टाईन मुद्यावर भारताच्या प्रदीर्घ काळापासूनच्या आणि सैद्धांतिक भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी या परिस्थितीबाबतचा त्यांचा दृष्टीकोन पंतप्रधानांना सांगितला. त्यांनी भारताच्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले आणि भारताच्या भूमिकेची प्रशंसा केली.

भारताकडून पॅलेस्टिनी जनतेसाठी मानवतावादी मदत पाठवणे सुरुच राहील अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. दोन्ही नेत्यांनी परस्परांच्या संपर्कात राहण्याबाबत सहमती व्यक्त केली.


Previous Post

ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या चालकाला अटक…तर नाशिकच्या दोन महिला साथीदाराला या तारखेपर्यंत पोलिस कोठडी

Next Post

नाशिकमध्ये खा.संजय राऊत यांनी केला हा गौप्यस्फोट… ड्रग्ज प्रकरणाचे सांगितले धागेदोरे

Next Post

नाशिकमध्ये खा.संजय राऊत यांनी केला हा गौप्यस्फोट… ड्रग्ज प्रकरणाचे सांगितले धागेदोरे

ताज्या बातम्या

निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतपीकांची मंत्री अनिल पाटील यांनी केली पाहणी…दिले हे आदेश

November 28, 2023

नाशिकचा निओ मेट्रो प्रकल्पाचा प्रस्तावर दोन वर्षापासून केंद्राकडे मान्यतेसाठी प्रलंबित…खा. गोडसे यांनी केली ही मागणी

November 28, 2023

नाशिक जिल्ह्यातील पोलीस पाटील व कोतवाल पदासाठी या तारखेला परीक्षा

November 28, 2023

सध्याच्या परिस्थितीत वर्णव्यवस्था पुन्हा डोकं वर काढत आहे..छगन भुजबळ

November 28, 2023

अद्वय हिरे यांना दिलासा नाही… न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

November 28, 2023

Live: बळीराजा गारपीट, अवकाळीच्या संकटात….मुख्यमंत्री प्रचारासाठी तेलंगणात..उध्दव ठाकरे यांची टीका

November 28, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.