आजचे राशिभविष्य – मंगळवार, २३ एप्रिल २०२४
मेष –विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ
वृषभ -आनंदी वार्ता मिळतील
मिथुन- कौटुंबिक स्वास्थ्य सांभाळा
कर्क- नोकरी व्यवसायात प्रगती
सिंह- मन शांत ठेवा विचारपूर्वक निर्णय घ्या
कन्या- लांबचे प्रवास जोखमीची कार्य टाळा
तूळ– प्रकृतीमध्ये सुधारणा जाणवेल
वृश्चिक-सामाजिक स्तरावर तुमचे कौतुक होईल
धनु- बाहेरचे खाणे टाळा पथ्य पाळा
मकर– खाजगी देणे घेणे आर्थिक गुंतवणूक टाळा
कुंभ– कोणालाही आश्वासन देऊ नका
मीन- व्यवहार दक्ष राहिल्यास उत्तम लाभ
राहू काळ – दुपारी तीन ते चार तीस
हनुमान जयंती
छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी