आजचे राशिभविष्य – सोमवार, २२ एप्रिल २०२२
मेष- कामाचा ताण व दगदग वाढेल
वृषभ- निर्णय घेण्याचे धाडस दाखवा
मिथुन– अर्थ लाभ होण्याची शक्यता
कर्क– वरिष्ठांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करू नका
सिंह –मित्रांच्या भेटीमुळे मन आनंदी व आशावादी होईल
कन्या– लाभ प्राप्तीचे संकेत मिळतील
तूळ- व्यवसायात गुंतवणूक टाळा
वृश्चिक– मन शांत ठेवा रागावर नियंत्रण ठेवा
धनु- कौटुंबिक वातावरण आनंदी असेल
मकर- कोणालाही खोटे आश्वासन देऊ नका
कुंभ- उत्साह उमेद वाढवणारा दिवस
मीन- कला संगीत नाट्य क्षेत्रातील लोकांना लाभ
राहू काळ- सकाळी सात तीस ते नऊ
हनुमान जयंती उपावास