शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

निफाड येथील प्राथमिक शिक्षकाच्या मुलाने UPSC परिक्षेत मिळवले यश….दुस-या प्रयत्नात उर्त्तीण

by India Darpan
एप्रिल 16, 2024 | 6:15 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240416 WA0308 scaled e1713271475475


निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निफाड तालुक्यातील प्राथमिक शिक्षक असलेले विजयकुमार डेरले यांचे सुपुत्र आविष्कार डेरले यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत देशात ६०४ व्या क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाला आहे. विशेष म्हणजे फक्त दुसऱ्या प्रयत्नात त्याने ही गरुड भरारी घेतली आहे.

अविष्कारचे शिक्षण हे निफाडच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले असून माध्यमिक शिक्षण हे वैनतेय विद्यालयामध्ये झालेले आहे. आपल्या शैक्षणिक कारकीर्दीत त्याने प्रत्येक वेळेस प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. केवळ शैक्षणिक गोष्टीतच नव्हे तर क्रीडा आणि संगीत या विषयात देखील त्याला रुची आहे. खोखो खेळामध्ये त्याने निफाडच्या संघाचे नेतृत्व राज्यस्तरापर्यंत केलेले आहे. तर संगीत क्षेत्रामध्ये त्याने संगीत विशारद ही देखील पदवी मिळवलेली आहे. भौतिक शास्त्रातून त्याने पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असून केंद्रीय लोकसेवा परीक्षेमध्ये त्याने मानव वंश शास्त्र हा विशेष विषय निवडलेला होता.

यूपीएससीच्या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी त्याला पुणे येथील अवीनाश धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले तर पुढील अभ्यास त्याने दिल्ली येथे राहून पूर्ण केला. निफाड सारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेणारा विद्यार्थी राज्यस्तरावर आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवून आयएएस परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केल्याबद्दल आविष्कार डेरले याचे सर्व स्तरातून जोरदार अभिनंदन केले जात आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भरदिवसा घरफोडी…चोरट्यांनी सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेला

Next Post

नाशिक येथील उत्सव प्रशांत राकाने UPSC परिक्षेत मिळवले यश….देशात २७० क्रमाकं घेऊन झाला उर्त्तीण

Next Post
Screenshot 20240416 182842 Gallery 1 e1713273621165

नाशिक येथील उत्सव प्रशांत राकाने UPSC परिक्षेत मिळवले यश….देशात २७० क्रमाकं घेऊन झाला उर्त्तीण

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011