गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दुर्दैवी घटना…मुंबई-आग्रा महामार्गावर आजोबासह नातींचा अपघाती मृत्यू, मालेगाव तालुक्यातील घटना

by India Darpan
एप्रिल 16, 2024 | 10:59 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240416 WA0112 1 e1713245322811

मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील मुंगसे गावाजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर आजोबासह नातींचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सिताराम सूर्यंवंशी हे सकाळ्च्या सुमारास आपल्या दोघा नातींना घेऊन शाळेत परिक्षेच्या पेपरला सोडवायला दुचाकीवरुन जात होते. त्यावेळेस नाशिककडून मालेगाव कडे जाणा-या बसची धडक बसल्याने दुचाकी बसच्या खाली गेली. यात आजोबा सिताराम सूर्यवंशी व एका नातीचा मृत्यू झाला. दुसरी नात गंभीर जखमी झाली.

अपघाताचे वृत्त कळताच मुंगसे गावातील नागरीकांनी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोके आंदोलन केले. वारंवार अपघात होत असल्याने गतीरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान रास्ता रोको आंदोलन सुरु असल्याने प्रांताधिकारी, पोलिस घटनास्थळी दाखल झाले

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देशात पावसाची स्थिती कशी असेल, महाराष्ट्रात काय? बघा हवामान तज्ञाचा अंदाज

Next Post

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे गजाआड…या ठिकाणाहून केली अटक

India Darpan

Next Post
Salman Khan e1713072518596

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे गजाआड…या ठिकाणाहून केली अटक

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011