बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक इंडिया सिक्युरीटी प्रेसने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे केले दुर्लक्ष, निवडणूक रोखे पुरवठा सुरु…RTI मधून धक्कादायक माहिती

by Gautam Sancheti
एप्रिल 2, 2024 | 1:14 am
in संमिश्र वार्ता
0
Untitled 6

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारी रोजी निवडणूक रोख्यास असंविधानिक ठरवलेले असतांना नाशिकच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसने २१ फेब्रुवारीपर्यंत १ कोटी रुपये किमतीचे ८३५० निवडणूक रोखे छापून पुरवठा केल्याचे समोर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नव्याने निवडणूक जारी करण्यास स्थगिती देण्याचे आदेशही दिले होते. पण, तरी ते छापण्यात आले.

सेवानिवृत्त कमांडर लोकेश बात्रा यांनी माहिती अधिकारात माहिती मागीतल्यानंतर ही गोष्ट समोर आली. विशेष म्हणजे या रोख्यांवर ३ लाख ७२ हजार २२४ रुपयांचा जीएसटी लावण्यात आल्याचेही समोर आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय़ानंतर नाशिक सिक्युरिटी प्रेसने न्यायालायच्या निर्णयाकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणात न्यायालयाचा अवमान झाल्यामुळे प्रेसवर कारवाई होऊ शकते..

Govt confidence was so high that the SC would maintain the status quo:

It ordered printing of additional 8,350 EBs of

Rs.1 crore value each @ tax-payers cost.

These were delivered on 21-02-2024.

07 days after the SC had declared EB scheme unconstitutional on 15-02-2024.
?? pic.twitter.com/SAsZovC18d

— CommodoreLokeshBatra (@CommodoreBatra) March 31, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुणे विभागातील दहा लोकसभा मतदार संघात दोन टप्यात मतदान..अशी आहे मतदार संघाची माहिती

Next Post

दीड लाखाच्या लाच प्रकरणात पोलिस निरीक्षकसह दोन हवालदार एसीबीच्या जाळ्यात

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Corruption Bribe Lach ACB

दीड लाखाच्या लाच प्रकरणात पोलिस निरीक्षकसह दोन हवालदार एसीबीच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्याकडून २० हून अधिक महिलांचा लैंगिक मानसिक छळ

जुलै 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी प्रयत्नांमध्ये काटकसर करू नये, जाणून घ्या, बुधवार, ९ जुलैचे राशिभविष्य

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011