गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक व धाराशीवमधील जागेचा तिढा सुटला…दोन्ही जागा ऱाष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला निश्चित

by India Darpan
एप्रिल 1, 2024 | 1:25 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
rashtrawadi

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महायुतीमधील धाराशीव व नाशिकच्या जागेचा तिढा सुटला असून त्याची आजच घोषणा होण्याची शक्यता आहे. या दोन्ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गट लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. नाशिकमधून छगन भुजबळ तर धारशीवमध्ये विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

या दोन्ही जागांवर महायुतीमधील तीन्ही पक्षांनी दावा केला होता. पण, त्यात राष्ट्रवादीच्या अजित पवारांना या जागा राखण्यात यश मिळाले असल्याचे बोलले जात आहे. नाशिकच्या जागेवर विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी काल प्रचाराला सुरवात केली होती. त्यानंतर उमेदवारी जाहीर झालेली नसतांना प्रचार कसा सुरु केला असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात होता. तर दुसरीकडे भाजप मंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण पाटील यांनी नाशिकची जागा भाजपला मिळावी असा आग्रह धरला होता. तर छगन भुजबळ यांनी आजच ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांचे काम करु असे सांगितले होते. पण, त्यानंतर ही बातमी समोर आली आहे.

धाराशीवमध्ये महायुतीतर्फे आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांचे नाव चर्चेत होते. पण, त्यांनी राष्ट्रवादीकडून लढणार नसल्याचे सांगून भाजपकडूनच उमेदवारी करणार केल्याचे सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाने विक्रम काळे यांचे नाव निश्चित केल्याचे बोलले जात आहे. आज सकाळीच आ. काळे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर या चर्चेला उधाण आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाही…इतक्या दिवस मिळाली न्यायालयीन कोठडी

Next Post

नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेच्या १०१ व्या ज्ञानयज्ञाचा १ मेला शुभारंभ…हे असणार महिनाभराचे वक्ते

Next Post
336770970 883612426030860 1549956213196192920 n

नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेच्या १०१ व्या ज्ञानयज्ञाचा १ मेला शुभारंभ…हे असणार महिनाभराचे वक्ते

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011