आजचे राशिभविष्य – मंगळवार, २६ मार्च २०२४ चे राशिभविष्य
मेष- शत्रूपासून त्रास होऊ शकतो
वृषभ -आज आपला सन्मान कौतुक होईल
मिथुन-आनंदी वार्ता मिळेल
कर्क- आर्थिक स्थितीत सुधारणा होईल
![](https://indiadarpanlive.com/wp-content/uploads/2023/01/Prashant-Chaudhari.jpg)
सिंह- आजचा दिवस खर्चिक होऊ शकतो
कन्या– प्रेमी युगलांनी सावध राहा
तूळ- आज मिश्र स्वरूपाचा दिवस असेल
वृश्चिक– मित्रांसोबत बाहेर जाणे टाळा
धनु– घरातून बाहेर पडताना थोडी साखर खावी दिवस चांगला जाईल
मकर– प्रलोभनांपासून दूर राहा
कुंभ-नशीब आजमांयला हरकत नाही
मीन– सरकारी कामांमध्ये यश मिळेल
राहू काळ – दुपारी तीन ते चार तीस
वसंतोत्सव