बुधवार, मे 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ॲक्शन सीन्स आणि थ्रीलने भरपूर ‘वेदा’ सिनेमाचा टीझर रिलीज! (बघा व्हिडिओ)

by India Darpan
मार्च 19, 2024 | 11:37 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 72

वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
हॅण्डसम हंक आणि बॉलीवूडचा अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री शर्वरी वाघ यांच्या बहुप्रतिक्षित अशा ‘वेदा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. एका वेगळ्या विषयांवरील या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

वेदाच्या टीझर मध्ये शर्वरी भ्रष्टाचारानं बरबटलेल्या व्यवस्थेच्या विरोधात दोन हात करताना दिसते. मात्र ही लढाई तिच्यासाठी सोपी नाही. यावेळी तिला खूप साऱ्या संकटांना तोंड द्यावे लागते. अशात तिला साथ मिळते ती जॉन अब्राहमची. तो तिला सांगतो की, “मुझे झगड़ना नहीं आता, सिर्फ जंग लड़नी आती है।”निखिल अडवाणी दिग्दर्शित या चित्रपटाचा निर्मिती जॉन अब्राहमनं केली आहे.

हा सिनेमा दोघांच्याही ॲक्शन आणि उत्तम केमिस्ट्री मुळे चर्चेत आहे. बंटी और बबली २ नंतर शर्वरी पुन्हा एका नव्या अंदाजातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा चित्रपट येत्या १२ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. जॉन अन् शर्वरीशिवाय या चित्रपटामध्ये अभिषेक बॅनर्जीचीही महत्वाची भूमिका आहे. तसेच तमन्ना भाटिया सुद्धा एका दृश्यात दिसणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आयपीएलच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा ‘ठोको ताली’

Next Post

मित्रांचा वाद मिटवण्यात गेलेल्या २८ वर्षीय तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा पेवर ब्लॅाक मारला…दहा जणांवर गुन्हा दाखल

Next Post
प्रातिनिधीक फोटो

मित्रांचा वाद मिटवण्यात गेलेल्या २८ वर्षीय तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा पेवर ब्लॅाक मारला…दहा जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

fir111

हप्ता न दिल्याने संतप्त टोळक्याने घराच्या काचा फोडल्या…नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मे 14, 2025
accident 11

भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत ५६ वर्षीय दुचाकीस्वार ठार

मे 14, 2025
Untitled 30

दर वर्षी या दिवशी साजरा होणार आयुर्वेद दिवस…केंद्र सरकारचा निर्णय

मे 14, 2025
image0010ZJ3

भारतातील पहिल्या या डिझाइन सेंटरचे उद्घाटन…जागतिक गटात भारताचे स्थान होणार बळकट

मे 14, 2025
Untitled 29

युवकांना ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून करता येणार नोंदणी…

मे 14, 2025
खेलो इंडिया युथ गेम्स 2025 1 1024x683 1

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या परिनाने जिंकली ३ सुवर्ण, २ रौप्यपदके…

मे 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011