आजचे राशिभविष्य – बुधवार, २० मार्च २०२४ चे राशिभविष्य
मेष- महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल
वृषभ– हितशत्रूंचा मनावर एक प्रकारचा पगडाच राहील
मिथुन- खर्चाचे प्रमाण कमी होईल
कर्क -उधारी उसनवारी वसूल होईल
![](https://indiadarpanlive.com/wp-content/uploads/2023/01/Prashant-Chaudhari.jpg)
सिंह- संधीचा लाभ घ्या बढती मान सन्मानाचे योग
कन्या –शासकीय कामांमध्ये यश कामे मार्गी लावा
तूळ– विघ्न संतोषी लोकांपासून दूर राहा
वृश्चिक– सकारात्मक दृष्टीने विचार कराल तर मन आनंदी राहील
धनु– अडकलेली रक्कम आज न मागता मिळेल
मकर -महिलांनी आपला फटकळ पणा सोडावा
कुंभ– पुढील कार्याचे नियोजन करण्यास आज उत्तम दिवस
मीन- सरकारी खात्यातील लोकांना आज लाभ
राहू काळ- दुपारी बारा ते दीड
आमलकी एकादशी