बुधवार, मे 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महिला डॅाक्टरच्या किया कारची चाके चोरट्यांनी केली लंपास, दुस-या घटनेत टेम्पो पळवून नेला

by India Darpan
मार्च 14, 2024 | 3:02 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकलहरारोड भागात पार्क केलेल्या महिलेच्या किया कारची चाके चोरट्यांनी खोलून नेली. चोरट्यांनी डिक्ससह चाके पळविली आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ.माधवी वैभव गायकवाड (रा. मेट्रो मॉलजवळ, आगरटाकळी) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. डॉ. गायकवाड यांची किया कार एमएच १५ एचवाय ६२१३ मंगळवारी (दि.१२) रात्री एकलहरारोडवरील गवळीबाबा मंदिरासमोर पार्क केलेली असतांना ही घटना घडली.

अज्ञात चोरट्यांनी पार्क केलेल्या कारची पुढील बाजूची सुमारे २० हजार रूपये किमतीची दोन चाके डिस्कसह खोलून नेली. अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत.

पार्क केलेली टेम्पो चोरट्यांनी पळवून नेली
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वडाळागावातील अकसा फिश शॉप पाठीमागील मैदानात पार्क केलेली टेम्पो चोरट्यांनी पळवून नेला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाफर गफार शेख (रा.मदार अपा.तैबानगर,वडाळागाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेख यांच्या मालकिचा सुमारे ५ लाख ३० हजार रूपये किमतीचा एमएच १५ जेसी २३९२ हा टेम्पो गेल्या गुरूवारी (दि.७) रात्री परिसरातील अकसा फिश शॉप पाठीमागील मोकळया मैदानावर पार्क केलेला असतांना तो चोरट्यांनी चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक शिरसाठ करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण शरद पवार यांच्या भेटीला…उमेदवारीसाठी प्रयत्न

Next Post

नागपूर होणार देशाचे ‘लॉजिस्टिक कॅपिटल’…केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विश्वास

Next Post
DSC 7021

नागपूर होणार देशाचे ‘लॉजिस्टिक कॅपिटल’…केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विश्वास

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणतीही मोठी गुंतवणूक टाळावी, जाणून घ्या, बुधवार, १४ मेचे राशिभविष्य

मे 13, 2025
Untitled 28

जळगाव जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाची राज्यभरात चर्चा असा काय आहे तो? नागरिकांना काय फायदा? घ्या जाणून

मे 13, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

आयटीआयला जागतिक दर्जाच्या केंद्रात रूपांतरित करणाऱ्या धोरणाला शासनाची मंजुरी….२ लाख विद्यार्थ्यांना होणार लाभ

मे 13, 2025
court 1

गोदावरी प्रदूषण मुक्त प्रकरणात अवमान याचिका दाखल….या अधिका-यांना उच्च न्यायालयाची नोटीस

मे 13, 2025
Untitled 27

नाशिकमध्ये ही कंपनी करणार ७०० कोटींची गुंतवणूक…

मे 13, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण ६ निर्णय…..

मे 13, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011