बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ४२ वर्षीय पादचारी ठार

by India Darpan
मार्च 12, 2024 | 1:32 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो



नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उंटवाडीतील खेतवाणी लॉन्स भागात भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ४२ वर्षीय पादचारी ठार झाला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भारत गुलाब बहारे (रा.महाराष्ट्र पोलीस अकादमी,नाशिक) असे मृत इसमाचे नाव आहे. बहारे रविवारी (दि.१०) रात्रीच्या सुमारास सिडकोतील त्रिमुर्ती चौकातून महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या दिशेने पायी जात असतांना हा अपघात झाला. उंटवाडी परिसरातील खेतवाणी लॉन्स समोरून तो पायी जात असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात दुचाकीने त्यास धडक दिली.

या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने अभिषेक मालुंजकर यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता सोमवारी सकाळी उपचार सुरू असतांना त्यास डॉ.सतिष मिना यांनी तपासून मृत घोषीत केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिगो पार्क जॉगिंग ट्रॅकवर अतिक्रमण नको; जॉगर्सची निदर्शने

Next Post

अखेरचा जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा असे म्हणत वसंत मोरे यांची मनसेला सोडचिठ्ठी…राज ठाकरे यांना मोठा धक्का

Next Post
F h8rd1bMAAxcW2 e1710231741111

अखेरचा जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा असे म्हणत वसंत मोरे यांची मनसेला सोडचिठ्ठी…राज ठाकरे यांना मोठा धक्का

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011