गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कारमधून चोरट्यानी पावणे दोन लाखाच्या रोकडसह महत्वाची कागदपत्र चोरुन नेली… काठेगल्ली सिग्नल जवळील घटना

by India Darpan
मार्च 4, 2024 | 3:25 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- काठेगल्ली सिग्नल भागात पार्क केलेल्या कारमधून चोरट्यानी रोकड असलेली बॅग चोरून नेली. बॅगमध्ये पावणे दोन लाखाच्या रोकडसह महत्वाची कागदपत्र होती. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदू वाल्मिक सावंत (रा.बोधलेनगर) यांनी फिर्याद दिली आहे.सावंत शनिवारी (दि.२) द्वारका भागात गेले होते. काठेगल्ली सिग्नलजवळील कोटक बँकेसमोर त्यांनी आपली कार पार्क केली असता ही घटना घडली.

अज्ञात चोरट्यांनी कारचा दरवाजा कशाने तरी उघडून हॅण्ड बॅग चोरून नेली. याबॅगेत १ लाख ७५ हजाराची रोकड व महत्वाची कागदपत्र होती. अधिक तपास हवालदार महाले करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकला राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ११ हजार ४४३ प्रकरणे निघाली निकाली; इतके कोटी तडजोड शुल्क वसूल

Next Post

नाशिकमध्ये प्रथमच प्रकाश झोतात रंगणार या तारखेला एमआरएफ मोग्रीप सुपरक्रॉस स्पर्धा

India Darpan

Next Post
IMG 20240304 WA0296 e1709547770389

नाशिकमध्ये प्रथमच प्रकाश झोतात रंगणार या तारखेला एमआरएफ मोग्रीप सुपरक्रॉस स्पर्धा

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011