बुधवार, जुलै 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकच्या या पोलिस अधिका-यांच्या झाल्या बदल्या… तत्काळ हजर होण्याचे आदेश

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 28, 2024 | 10:46 pm
in स्थानिक बातम्या
0
Maharashtra Police


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिक शहरातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांना तत्काळ नेमणूक झाल्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश राज्याचे अप्पर पोलीस महा संचालक संजीव कुमार सिंघल यांनी दिले आहे.

नाशिक पोलीस आयुक्तालयातील अनिल शिंदे, राजू पाचोरकर, विजय पगारे, नितीन पगार, बाबासाहेब दुकले, गणेश न्ह्ययदे, पंकज भालेराव यांची ठाणे शहर पोलीस आयुक्तलयात तर तुषार आढवू, पवन चौधरी यांची छत्रपती संभाजी नगर शहर पोलीस आयुक्तलयात तर श्रीकांत निबाळकर यांची पूणे शहर, प्रमोद वाघ यांची पिंपरी-चिंचवड येथे बदली करण्यात आली.

अशोक गिरी, सुशील जुमडे, आम्रपाली तायडे, गणेश ताठे, श्री निवास देशमुख, सुनील पवार, समाधान चव्हाण, जगनाथ जानकर, अंकुश चिंतामण, जयराम पायगुंडे, बडेसाब नाईकवाडे यांची नाशिक पोलीस आयुक्तलयात वर्णी लागली आहे.

काही दिवसापूर्वी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील अनेक पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या होत्या. त्यामुळे निवडणूक आयोग पुन्हा बदल्या करणार नाही अशी आशा असतांना नाशिक स्थित अनेक पोलीस निरीक्षकांना शहरात बाहेर काढण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यात प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ…या निधीचे वितरण

Next Post

२० हजाराच्या लाच प्रकरणात शासकीय चालकासह एकावर गुन्हा दाखल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
image003NOJK

२० हजाराच्या लाच प्रकरणात शासकीय चालकासह एकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

Chandrashekhar Bawankule

शेत जमिनीचे भूसंपादन…महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले हे निर्देश…

जुलै 9, 2025
DAM

नाशिक जिल्ह्यातील धरणांची ही आहे स्थिती…बघा, संपूर्ण माहिती

जुलै 9, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ…

जुलै 9, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव 3 1024x683 1

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा राज्याच्या विधिमंडळात असा झाला गौरव…

जुलै 9, 2025
JIO1

महाराष्ट्रामध्ये जीओ अव्वल; मे महिन्यात महाराष्ट्रात इतक्या लाख नवीन ग्राहकांची नोंद

जुलै 9, 2025
nashik

नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचा-यांचा वेतन प्रश्नावर विधासभेत लक्षवेधी…दोषी अधिका-यावर होणार कारवाई

जुलै 9, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011