शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकच्या ठाकरे गटाच्या महानगरप्रमुखपदी विलास शिंदे…बडगुजर व करंजकरांकडे नवी जबाबदारी

by India Darpan
फेब्रुवारी 26, 2024 | 2:17 pm
in संमिश्र वार्ता
0
shivsena udhav

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकमध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिका-यांमध्ये फेरबदल करण्यात आले. नाशिक लोकसभेच्या संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असलेले जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांची लोकसभा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. तर नाशिक महानगरप्रमुख असलेले सुधाकर बडगुजर यांना जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर महनगरप्रमुखपदाची जबाबदारी माजी गटनेते विलास शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बदल करण्यात आले आहे. या बदलामुळे ठाकरे गटाला काम करणे सोपे जाणार असल्याचे बोलले जात आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून ही जागा ठाकरे गटाला सुटणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. राष्ट्रवादीच्या पवार गटाने व काँग्रेसने या जागेसाठी फारसा आग्रह केलेला नाही. त्यामुळे या मतदार संघात ठाकरे गटाचे विजय करंजकर हे उमदेवार असणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.

भाजपने या मतदार संघात आपला उमेदवार उतरवण्याचा आग्रह धरला आहे. पण, शिंदे गटाचे विद्यमान खा. हेमंत गोडेसे असल्यामुळे ही जागा शिंदे गटाला सुटणार असल्याचे बोलले जात आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मेरी म्हसरूळ लिंकरोडवर दुचाकीस्वार त्रिकुटाने केला चाकू हल्ला..एक जण गंभीर जखमी

Next Post

मनमाडला सकल मराठा समाजातर्फे पुणे – मालेगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन (बघा व्हिडिओ)

Next Post
Screenshot 20240226 153757 WhatsApp

मनमाडला सकल मराठा समाजातर्फे पुणे - मालेगाव महामार्गावर रास्ता रोको आंदोलन (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011