बुधवार, मे 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जंगली हत्तीच्या हल्ल्यापासून थोडक्यात बचावले पर्यंटक ! पहा कसे (व्हिडिओ)

by India Darpan
फेब्रुवारी 18, 2024 | 5:32 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 72

वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
जंगली प्राणी कधी कुठे हिंसक होतील हे सांगता येत नाही, तरीही माणसं वन्य प्राणी पाहण्यासाठी जंगलात जातात. अलीकडेच, काही लोकांनी असंच केलं आणि गाडीमध्ये बसून जंगलात प्रवेश केला. पण तेवढ्यात हत्तींचा कळप धावत त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आला. त्यानंतर गाडीच्या चालकाने जे केलं ते एखाद्या जादूपेक्षा कमी नव्हतं!

@travelgram.sl या Instagram अकाऊंटवर प्राण्यांशी संबंधित आश्चर्यकारक व्हिडिओ (वन्यजीव व्हिडिओ) अनेकदा पोस्ट केले जातात. नुकताच एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये हत्तींचा कळप वाहनासमोर येताना दिसतो. त्यानंतर जे घडतं ते धक्कादायक आहे. जंगली हत्ती अतिशय धोकादायक असतात. त्यांना धोका वाटला तर ते हल्ला करायला मागेपुढे पाहत नाहीत. यात व्हिडिओमध्येही त्यांचं हेच रूप पाहायला मिळतं.व्हिडिओमध्ये जंगल सफारीसाठी एक वाहन जंगलात फिरताना दिसत आहे. तेवढ्यात त्यांच्या समोर हत्तींचा कळप येतो. गाडी पाहून अचानक एक हत्ती रागावतो आणि हल्ला करायला धावतो. हत्ती गाडीच्या अगदी जवळ येतो.

इतक्यात वाहन चालक ताबडतोब बाहेर येतो आणि हत्तीसमोर आपला एक हात वर करतो. तो उंची आणि ताकदीत हत्तीपेक्षा खूपच लहान आहे, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचा हात पाहून हत्ती थांबतो. तो माणूस गाडीच्या छताला जोरात मारून हत्तीला पळवून लावतो. काही क्षणातच हत्ती तिथून निघून जातो. वाहन चालकाने जादू केली की काय? असे वाटून जाते.

View this post on Instagram

A post shared by Ashfaq Ahmed (@travelgram.sl)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सटाणा तालुक्यातील किकवारीत लष्करी जवान राकेश काकुळतेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Next Post

झारखंडच्या सरकारवरही अस्थिरतेचे ढग…आता काँग्रेसचे आमदार नाराज

Next Post
Untitled 15

झारखंडच्या सरकारवरही अस्थिरतेचे ढग…आता काँग्रेसचे आमदार नाराज

ताज्या बातम्या

Untitled 30

दर वर्षी या दिवशी साजरा होणार आयुर्वेद दिवस…केंद्र सरकारचा निर्णय

मे 14, 2025
image0010ZJ3

भारतातील पहिल्या या डिझाइन सेंटरचे उद्घाटन…जागतिक गटात भारताचे स्थान होणार बळकट

मे 14, 2025
Untitled 29

युवकांना ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून करता येणार नोंदणी…

मे 14, 2025
खेलो इंडिया युथ गेम्स 2025 1 1024x683 1

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या परिनाने जिंकली ३ सुवर्ण, २ रौप्यपदके…

मे 14, 2025
Gq16pCpWwAQQde9 1920x1286 1

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मे 14, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणतीही मोठी गुंतवणूक टाळावी, जाणून घ्या, बुधवार, १४ मेचे राशिभविष्य

मे 13, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011