शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मनमाडला मोठ्या उत्साहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृर्ती पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न

by India Darpan
फेब्रुवारी 7, 2024 | 8:01 pm
in स्थानिक बातम्या
0
Screenshot 20240207 194449 WhatsApp

मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृर्ती पुतळयाचा अनावरण सोहळा आमदार सुहास कांदे व जगविख्यात भंदते डॉ.राहूल बोधीजी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्याला माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, राजेंद्र आहिरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थितीत होते.

गेल्या चाळीस वर्षापासून पूर्णाकृती पुतळा उभारावा अशी मागणी होत असतांना शासनाच्या परवानगीमुळे तो होऊन शकला नाही. मात्र आमदार कांदे यांनी केलेल्या पाठपुरवठ्यामुळे आज माता रमाई यांच्या जयंतीचे औचित्य साधत या पुतळ्याचे अनावरण सोहळा होऊन त्याचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी हेलिकॅाप्टर मधून पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. अनावरण सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर सर्व स्तरातील नागरिक उपस्थित होते. त्यानंतर अनेकांनी डीजेच्या तालावर नाचत या सोहळ्याचा आनंद लूटला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिले हे नाव…पण, टाकली मर्यादा

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनानंतर निवासी डॉक्टरांचा प्रस्तावित संप मागे…

Next Post
unnamed 2024 02 07T201632.196 e1707317246856

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनानंतर निवासी डॉक्टरांचा प्रस्तावित संप मागे…

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011