सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सस्पेन्स थ्रिलर असलेल्या ‘मर्डर मुबारक’ चित्रपटाचा टीझर आऊट (बघा व्हिडिओ)

by India Darpan
फेब्रुवारी 5, 2024 | 11:25 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 19

वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या सस्पेन्स चित्रपटांचा प्रभाव जास्त दिसून येत आहे. आता मर्डर मुबारक या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. मर्डर मुबारक या चित्रपटाचा टीझर नेटफ्लिक्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. “जो कत्ल करते हैं वो दिखते कैसे हैं, साउथ दिल्ली की शहजादी की तरह या चांदनी चौक के तबाह आशिक की तरह।” हा पंकज त्रिपाठी यांचा डायलॉग टीझरच्या सुरुवातीला ऐकू येतो.

त्यानंतर टीझरमध्ये विविध कलाकारांची झलक दिसते. मर्डर मुबारक या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर असा अंदाज लावला जाऊ शकतो की, हा चित्रपट मर्डर मिस्ट्रीवर आधारित असणार आहे. “कई हत्यारे हत्यारों की तरह दिखते ही नहीं हैं। वे एक आम औरत या आदमी की शक्ल में होते हैं। मन ही मन मुस्कुरा रहे होते हैं और खुद को बधाइयां दे रहे होते हैं।” या पंकज त्रिपाठी यांच्या टीझरमधील डायलॉगनं अनेकांचं लक्ष वेधून घेतले आहे.

मर्डर मुबारक या चित्रपटात करिश्मा कपूर ,सारा अली खान,संजय कपूर, विजय वर्मा, टिस्का चोपडा, डिंपल कपाडिया आणि सुहेल नैय्यर हे कलाकार मर्डर मुबारक या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे. तगडी स्टार कास्ट असणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.चित्रपट १५ मार्चला नेटफ्लिक्सवरती रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करुन नेटफ्लिक्सनं कॅप्शनमध्ये लिहिलं, “अनेक रंगीबेरंगी भूमिका,हे सर्व तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत – मर्डर मुबारक! १५ मार्च रोजी येत आहे, फक्त Netflix वर!!

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जर्मनीमधील या आंतरराष्ट्रीय खेळणी मेळाव्यात भारतीय खेळणीला मोठी मागणी…इतक्या दशलक्ष डॅालर्सच्या मिळाल्या ऑर्डर

Next Post

गिरीश प्रभुणे यांचे जातपंचायतीला समर्थन…अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पाठवले हे पुस्तक

Next Post
Untitled 20

गिरीश प्रभुणे यांचे जातपंचायतीला समर्थन…अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पाठवले हे पुस्तक

ताज्या बातम्या

rain1

या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 19, 2025
court 1

शेजा-यावर प्राणघातक हल्ला….न्यायालयाने सुनावली एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 19, 2025
शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र एक कृषी व एक टीम 8 1024x682 1

शेती व शेतकऱ्यांच्या भाग्योदयासाठी एक राष्ट्र – एक कृषी व एक टीम…केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा

मे 19, 2025
IMG 20250518 WA0139 1024x683 1

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी

मे 19, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011