गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

LIVE: अयोध्यात श्रीराम मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा संपन्न…..पंतप्रधानांचे बघा संबोधन

by India Darpan
जानेवारी 22, 2024 | 1:33 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 155


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अयोध्या येथे श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे संबोधन करत आहे. अयोध्या धाम मे विराजे श्रीराम असे सांगत आज हा धार्मिक सोहळा पार पडला. आज भाविकांची सकाळपासून मंदिर परिसरात गर्दी सुरु झाली. त्यानंतर आमंत्रीत हळूहळू राम मंदिर परिसरात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारी रोजी दुपारी १२ च्या सुमाराला अयोध्येतील नवनिर्मित श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झाले. पंतप्रधानांचा चार तासाचा अयोध्या दौरा असणार आहे. त्यांचे सकाळी १०.२५ वाजता अयोध्या एअरपोर्टवर आगमन झाले. त्यानंतर १०.५५ वाजता ते राम जन्मभूमि येथे त्यांचे आगमन झाले. दुपारी १२.२० ते १ प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ते उपस्थितीत राहिले. यानंतर दुपारी आता ते १ वाजता संबोधन करतील त्यानंतर २.१० वाजता ते कुबेर टीलाचे दर्शन घेतील.

ऐतिहासिक अशा या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला देशातील सर्व प्रमुख आध्यात्मिक आणि धार्मिक समुहांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. विविध आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींसह समाजाच्या सर्व स्तरातील लोकही या सोहळ्याला उपस्थित आहेत.

श्री रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीत योगदान दिलेल्या श्रमिकांशी पंतप्रधान संवाद साधणार आहे. कुबेर टिला इथल्या भगवान शिवशंकराच्या जीर्णोद्धार झालेल्या प्राचीन मंदिरालाही पंतप्रधान भेट देणार आहेत. या जीर्णोद्धार केलेल्या मंदिरात दर्शन घेऊन ते पूजाही करणार आहेत.

?LIVE Now?

Prime Minister @narendramodi at the #PranPratishta ceremony of Shree Ram Lalla at #Ayodhya

Watch on #PIB's?

Facebook: https://t.co/ykJcYlNrjj
YouTube: https://t.co/lSbb0OPbBohttps://t.co/ksN6Q5AIij

— PIB India (@PIB_India) January 22, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अयोध्यातील श्रीरामाची मुर्ती बघा…पंतप्रधानांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा (बघा लाईव्ह)

Next Post

मनमाड य़ेथील माजी नगरसेवकाच्या पॅकेजिंग कंपनीला लागली भीषण आग (बघा व्हिडिओ)

India Darpan

Next Post
Screenshot 20240122 135045 WhatsApp

मनमाड य़ेथील माजी नगरसेवकाच्या पॅकेजिंग कंपनीला लागली भीषण आग (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011