बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अयोध्यातील श्रीरामाची मुर्ती बघा…पंतप्रधानांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा (बघा लाईव्ह)

by India Darpan
जानेवारी 22, 2024 | 12:37 pm
in मुख्य बातमी
0
Screenshot 20240122 123128 Chrome


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अयोध्या येथे श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे. यावेळी पहिल्यांदा ही श्रीरामाची मुर्ती समोर आली आहे. अयोध्या धाम मे विराजे श्रीराम असे सांगत आज हा धार्मिक सोहळा पार पडला. आज भाविकांची सकाळपासून मंदिर परिसरात गर्दी सुरु झाली. त्यानंतर आमंत्रीत हळूहळू राम मंदिर परिसरात आले. या सर्व सोहळ्याचे थेट प्रक्षेपण डीडी न्यूजवर लाईव्ह बघता येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारी रोजी दुपारी १२ च्या सुमाराला अयोध्येतील नवनिर्मित श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झाले. पंतप्रधानांचा चार तासाचा अयोध्या दौरा असणार आहे. त्यांचे सकाळी १०.२५ वाजता अयोध्या एअरपोर्टवर आगमन झाले. त्यानंतर १०.५५ वाजता ते राम जन्मभूमि येथे त्यांचे आगमन झाले. दुपारी १२.२० ते १ प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ते उपस्थितीत राहिले. यानंतर दुपारी आता ते १ वाजता संबोधन करतील त्यानंतर २.१० वाजता ते कुबेर टीलाचे दर्शन घेतील.

ऐतिहासिक अशा या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला देशातील सर्व प्रमुख आध्यात्मिक आणि धार्मिक समुहांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. विविध आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींसह समाजाच्या सर्व स्तरातील लोकही या सोहळ्याला उपस्थित आहेत.

श्री रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीत योगदान दिलेल्या श्रमिकांशी पंतप्रधान संवाद साधणार आहे. कुबेर टिला इथल्या भगवान शिवशंकराच्या जीर्णोद्धार झालेल्या प्राचीन मंदिरालाही पंतप्रधान भेट देणार आहेत. या जीर्णोद्धार केलेल्या मंदिरात दर्शन घेऊन ते पूजाही करणार आहेत.

?LIVE Now?

Prime Minister @narendramodi at the #PranPratishta ceremony of Shree Ram Lalla at #Ayodhya

Watch on #PIB's?

Facebook: https://t.co/ykJcYlNrjj
YouTube: https://t.co/lSbb0OPbBohttps://t.co/ksN6Q5AIij

— PIB India (@PIB_India) January 22, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

LIVE: अयोध्या धाम मे विराजे श्रीराम….पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्राणप्रतिष्ठापणा…(व्हिडिओ)

Next Post

LIVE: अयोध्यात श्रीराम मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा संपन्न…..पंतप्रधानांचे बघा संबोधन

India Darpan

Next Post
Untitled 155

LIVE: अयोध्यात श्रीराम मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा संपन्न…..पंतप्रधानांचे बघा संबोधन

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011