व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Wednesday, November 29, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

या ई-स्‍कूटरच्‍या विक्रीला जबरदस्त प्रतिसाद.. बघा ही आहे वैशिष्‍ट्ये

India Darpan by India Darpan
November 20, 2023 | 4:16 pm
in संमिश्र वार्ता
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकी वाहनांच्‍या इब्‍लू श्रेणीच्‍या उत्‍पादक कंपनीने भारतभरात धनत्रयोदशीच्‍या शुभप्रसंगी त्‍यांची फ्लॅगशिप ई-स्‍कूटर इब्‍लू फिओच्‍या १०० युनिट्सची डिलिव्‍हरी यशस्‍वीरित्‍या केल्‍याची घोषणा केली आहे.

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी हैदर खान म्‍हणाले, “धनत्रयोदशी भारतातील लोकांसाठी समृद्धतेचा काळ आहे आणि या शुभप्रसंगी १०० युनिट्सच्‍या डिलिव्‍हरीचा टप्‍पा संपादित केलेल्‍या गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्ससाठी अभिमानास्‍पद क्षण आहे. हा ग्राहकांना अत्‍याधुनिक इलेक्ट्रिक वेईकल्‍स प्रदान करण्‍याच्‍या आमच्‍या प्रवासामधील महत्त्वाचा टप्‍पा आहे, ज्‍यामुळे ईव्‍हींच्‍या अवलंबतेला चालना मिळेल आणि सहयोगाने शाश्‍वत भविष्‍याच्‍या दिशेने वाटचाल करता येईल.”

५ तास २५ मिनिटांमध्‍ये संपूर्ण चार्ज होणारी २.५२ केडब्‍ल्‍यू लि-आयन बॅटरी, प्रभावी ११० किमी रेंज आणि ६० किमी/तास अव्‍वल गती अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये असलेल्‍या क्रांतिकारी ऑफरिंग इब्‍लू फिओचे देशभरातील ग्राहकांनी भरभरून कौतुक केले आहे. ९९,९९९ रूपये किमतीसह सिंगल व्‍हेरिएण्‍टमध्‍ये उपलब्‍ध इब्‍लू फिओ सियान ब्‍ल्‍यू, वाइन रेड, जेट ब्‍लॅक, टेलि ग्रे आणि ट्रॅफिक व्‍हाइट या पाच आकर्षक रंगांमध्‍ये येते. नाविन्‍यतेला सादर करणाऱ्या या ई-स्‍कूटरमध्‍ये सुरक्षित व आरामदायी प्रवासासाठी एर्गोनॉमिक डिझाइन, सुलभ नेव्हिगेशनसाठी ब्‍लूटूथ कनेक्‍टीव्‍हीटी आहे, तसेच इतर अनेक लक्षवेधक वैशिष्‍ट्ये आहेत, जसे ७.४ इंच डिजिटल फुल कलर डिस्‍प्‍ले, जे राइडर्सना इनकमिंग मेसेसेज, कॉल्‍स, बॅटरी एसओसी बाबत सूचित करते आणि विविध फंक्‍शन्‍ससाठी सेन्‍सर्स देखील आहेत.

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने भारतभरात ५० डिलरशिप्‍स स्‍थापित केले आहेत आणि इब्‍लू फिओवर विशेष ३ वर्षांची वॉरंटी देते. खरेदी अनुभव अधिक सोईस्‍कर करण्‍यासाठी गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने आयडीबीआय बँक, बजाज फिनसर्व्‍ह, कोटक महिंद्रा बँक, छत्तीसगड ग्रामीण बँक अशा आघाडीच्‍या संस्‍थांसोबत सहयोग केला आहे, ज्‍यामुळे ग्राहकांना आकर्षक आर्थिक पर्याय उपलब्‍ध होतील.


Previous Post

राष्ट्रवादीवर वर्चस्वासाठी अधिवेशनाची अजित पवारांची ही आहे खेळी

Next Post

श्री स्वामी समर्थ केंद्राची सखोल  चौकशी करून कडक कारवाई करावी……अंनिसची मागणी 

Next Post

श्री स्वामी समर्थ केंद्राची सखोल  चौकशी करून कडक कारवाई करावी......अंनिसची मागणी 

ताज्या बातम्या

नाशिक पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन….५६८ सार्वजनिक ठिकाणी मद्यपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल (बघा व्हिडिओ)

November 29, 2023

चीनमधील तापामुळे राज्य सरकार ॲलर्ट मोडवर….प्रत्येक जिल्ह्याला दिले हे निर्देश

November 29, 2023

येवल्यात दुधाला भाव मिळावा यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीला दुग्धाभिषेक…..(बघा व्हिडिओ)

November 29, 2023

ऑनलाइन ९०० कोटीची फसवणूक… ७० लाख मोबाइल जोडण्या केल्या खंडित…केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या बैठकीत झाली ही चर्चा

November 29, 2023

रेल्वेतील अन्नातून ४० प्रवाशांना विषबाधा…प्रवासी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल

November 29, 2023

मनमाड रेल्वे स्टेशन जवळील ब्रिटिशकालीन रेल्वे ओव्हरब्रिजचा काही भाग खचला..वाहतूक ठप्प (बघा व्हिडिओ)

November 29, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.