India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

टीम इंडियासाठी आज ‘करो किंवा मरो’; आशिया चषकात श्रीलंकेशी मुकाबला

India Darpan by India Darpan
September 6, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –  आशिया चषक 2022 च्या सुपर 4 चा तिसरा सामना आज भारत आणि श्रीलंका यांच्यात दुबईमध्ये खेळला जाणार आहे. आशिया चषकाच्या या मोसमातील भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा पहिला सामना आहे, जो शेवटचाही ठरू शकतो. याआधी श्रीलंकेने सुपर 4 मधील पहिला सामना जिंकला होता आणि भारतीय संघ पहिल्या सामन्यात पराभूत झाला होता. अशा स्थितीत हा सामना रंजक ठरणार आहे. दिग्गज स्टार्सनी सजलेल्या टीम इंडियावर दडपण असेल, तर श्रीलंकेचा संघ दुसऱ्या विजयाकडे पाहत असेल. अशा परिस्थितीत, भारत विरुद्ध श्रीलंका सामना कधी, कुठे आणि कसा पाहू शकता हे आपण जाणून घ्या.

भारत विरुद्ध श्रीलंका एशिया कप 2022 सुपर 4 सामना, आज मंगळवार, 6 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. आशिया चषकाच्या 15 व्या मोसमातील सुपर 4 मधील हा तिसरा सामना आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. दुबईत नाणेफेकीची वेळ साडेपाचची आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका आशिया चषक 2022 सुपर 4 च्या या मोठ्या आणि कठीण सामन्याचा तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर आनंद घेऊ शकता, तर हा सामना डीडी स्पोर्ट्सवर थेट प्रसारित केला जाईल. तुम्हाला तुमच्या स्मार्टफोन किंवा टॅबलेटवर भारत विरुद्ध श्रीलंका आशिया चषक सुपर 4 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पहायचे असल्यास, तुम्ही ते डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहू शकता. कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर मॅच लाईव्ह पाहण्यासाठी हॉटस्टार वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.

India vs Sri Lanka Asia Cup 2022 Super 4 Match


Tags: 2022Asia CupAsia Cup 2022CricketIndiaIndia DarpanIndia Darpan LiveIndia vs Sri LankaMatchSri LankaSuper 4Super 4 Match
Previous Post

नाशिकमध्ये रंगणार भारतातील प्रथम नॉन स्टॉप म्युझिकल मॅरेथॉन 2022

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली पीएम श्री ही योजना आहे तरी काय? तुम्हाला लाभ मिळणार का? घ्या जाणून…

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली पीएम श्री ही योजना आहे तरी काय? तुम्हाला लाभ मिळणार का? घ्या जाणून...

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्यगीत गायनाची नियमावली जाहीर; असे आहेत सरकारचे आदेश

February 2, 2023

FPO का मागे घेतला? गुंतवणूकदारांच्या पैशांचे काय? गौतम अदानी म्हणाले…. (व्हिडिओ)

February 2, 2023

महिलेच्या घरावर दगडफेक करुन वाहनाची तोडफोड करणा-या तीन जणांना पोलिसांनी केले गजाआड

February 2, 2023

बंदी घालण्यात आलेल्या विदेशी मांगूर माश्याचे घरातील हौदात उत्पादन; ३०० किलो मासे जप्त

February 2, 2023

पेट्रोल पंपावरील कामगाराने रोकड घेवून केला पोबारा; गुन्हा दाखल

February 2, 2023
प्रातिनिधिक फोटो

नाशकात गोल्फ क्लब मैदानावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा विनयभंग

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group