आजचे राशिभविष्य – मंगळवार – १४ जून २०२२
मेष – अतिविचार टाळा…
वृषभ – नियोजनात सातत्य हवे…
मिथुन – धार्मिक कार्य पार पडेल…
कर्क – मनाजोगता शुभ समाचार…
सिंह – मेजवानीचा योग…
कन्या – दूरगामी आर्थिक नियोजन आवश्यक…
तूळ – सगेसोयरे भेटतील…
वृश्चिक – रेंगाळलेली कामे मार्गावर आणा…
धनु – झाकली मूठ ठेवा…
मकर – स्तुती करणार्यांपासून सावध….
कुंभ – संवादातून मार्ग निघेल…
मीन – मालकी हक्काचे प्रश्न मार्गी लागतील ….
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे
(व्यक्तिगत मार्गदर्शनासाठी अपॉइंटमेंट आवश्यक पंडित दिनेश पंत 93 73 91 34 84)