आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – १४ जून २०२२
राज ठाकरे – अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
कुमार मंगलम बिर्ला – चेअरमन, आदित्य बिर्ला ग्रुप उद्योग समुह
विजय बाविस्कर – ज्येष्ठ पत्रकार व समुह संपादक, दै. लोकमत
भावेश ब्राह्मणकर – ज्येष्ठ पत्रकार व संचालक, इंडिया दर्पण मिडिया हाऊस
किरण खेर – खासदार आणि अभिनेत्री
डॉ. एम एस गिल – माजी मंत्री
मिलिंद पेंडणेकर – दिग्दर्शक
सिद्धार्थ चांदेकर- अभिनेता
सरिता नरके – सरकारी अधिकारी
डॉ. राहूल कैचे – हृदयरोगविकार तज्ज्ञ, नाशिक
सुधीर मुतालिक – उद्योजक, नाशिक
विजय संकलेचा – माजी अध्यक्ष, क्रेडाई, नाशिक
अंकुश बाफणा – संचालक, बाफणा उद्योग समुह, नाशिक
विनय बेळे – पदाधिकारी, जिल्हा बुद्धीबळ संघटना
मनिषा पिंगळे – सरकारी अधिकारी
विजय चोरडिया – संचालक, बिझनेस बँक
सुदाम बातुळे – आकाशवाणी
मनोज बावनथडे – पत्रकार, यवतमाळ
तुषार बोडखे – पत्रकार, औरंगाबाद
दिगंबर मुळीक – पत्रकार