आजचे राशीभविष्य
– बुधवार – ७ डिसेंबर २०२२
मेष – गुंतवणूक होईल…
वृषभ – टाईम टेबल जपा…
मिथुन – जुने प्रश्न टाळा…
कर्क – कफाचा त्रास सांभाळा…
सिंह – कार्यगौरव होईल…
कन्या – ज्येष्ठांच्या सल्ल्याचे महत्त्व पटेल…
तूळ – अति चर्चा नको…
वृश्चिक – महत्त्वाच्या वस्तूची खरेदी…
धनु – प्रासंगिक सुसंवाद हवा…
मकर – मोठा निर्णय…
कुंभ – अनुभव पाहून वागावे…
मीन – शुभ वार्ता मिळेल….
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.
सविस्तर मार्गदर्शनासाठी भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84