इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
बंड्या जेव्हा हॉटेलमध्ये जातो
बंड्या आपल्या आई आणि वडिलांसोबत हॉटेलमध्ये जेवायला जातो.
ते एका टेबलवर बसतात.
शेजारच्या टेबलवर बसलेला एक माणूस सिगारेट ओढत असतो.
बंड्या : भाऊ, तुम्ही बाहेर जाऊन सिगारेट ओढाना.
माझे आई-वडिल माझ्यासोबत आहेत.
माणूस : मग काय झालं?
बंटी : मग काय, मला पण सिगारेट ओढाविशी वाटतेय.
– हसमुख