आजचे राशि भविष्य – बुधवार – २ फेब्रुवारी २०२२
मेष – वायफळ खरेदी टाळा…
वृषभ – दूरदृष्टीने समतेचा विचार करा…
मिथुन – आपले म्हणणे कमी शब्दात सांगा…
कर्क – अनपेक्षित लाभ…
सिंह – भावनिक ताळमेळ ठेवा…
कन्या – शब्दाला मान राहील…
तूळ – कौटुंबिक सदस्यांमध्ये एकोपा ठेवा…
वृश्चिक – शांत राहून समस्या सोडवा…
धनु – आर्थिक अंदाज बरोबर येतील…
मकर – दानधर्म होईल…
कुंभ – मानसिक अस्थिरता सांभाळा…
मीन – परिचित लोकांची मदत होईल…
आजचा राहू काळ
दुपारी बारा ते दीड आहे.