आजचे राशिभविष्य
– मंगळवार – ६ डिसेंबर २०२२
मेष – आपुलकी लाभेल…
वृषभ – जुनी प्रकरणे मार्गी लागतील…
मिथुन – अचूक बोला…
कर्क – वाद टाळा…
सिंह – दिवाणी व्यवहार मार्गी लागतील…
कन्या – आधीच होतं थोडं त्यात व्याह्याने धाडलं घोडं….
तूळ – गुंतागुंतीचा व्यवहार मार्गी लागेल…
वृश्चिक – तडजोड स्वीकारा…
धनु – अति अपेक्षा टाळा…
मकर – मेजवानीचा दिवस…
कुंभ – पित्त प्रकृती सांभाळा…
मीन – प्रवास तयारी….
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे..
भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत अपॉइंटमेंट साठी व्हाट्सअप 93 73 91 34 84