आजचे राशिभविष्य
मंगळवार – ३१ जानेवारी २०२३
मेष – जुने मित्रमंडळी भेटल्यामुळे आनंदात असाल
वृषभ – कामावरचे लोक आपल्यावर खुश असतील
मिथुन – अति घाई आपले काम बिघडवू शकते
कर्क – आपले मित्र आपणास मदत करतील
सिंह – वरिष्ठांची मर्जी राखली तर आपल्याला लाभ होऊ शकतो
कन्या – वरिष्ठ व हाताखालची मंडळी सर्वांशी प्रेमाने वागा
तूळ – अतिश्रम टाळा पाणी भरपूर प्या
वृश्चिक – आपले काम साध्य करण्यासाठी गोडी गुलाबी ने वागा
धनु – नवीन कार्याचा विचार आपला लाभ करेल
मकर – कोणताही निर्णय घेताना आपले मन स्थिर ठेवावे
कुंभ – आजूबाजूचे वातावरण आनंदी असेल
मीन – सहकारी वर्गाकडून आपले कौतुक होईल
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते चार तीस या वेळामध्ये महत्त्वाची कामे टाळावीत
ज्यो. प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक मो. – 9850281917
वास्तु विशारद, ज्योतिष प्रवीण, ज्योतिष भूषण व अंकशास्त्र अभ्यासक मार्गदर्शक