आजचे राशीभविष्य
– मंगळवार – ३ जानेवारी २०२३
मेष – वाद सांभाळा..
वृषभ – चिकित्सा टाळा..
मिथुन – स्वीकार भाव वाढवा..
कर्क – वादग्रस्त बोलणे टाळा..
सिंह – स्वतःचेच म्हणणे खरे असे करू नये…
कन्या – टाईम टेबल सांभाळा…
तुळ – कौटुंबिक समस्या संभाळा…
वृश्चिक – नोकरी व्यवसायात फेरबदल…
धनु – धावपळ नको…
मकर – महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागेल…
कुंभ – कलाकारांना शुभ वार्ता…
मीन – शब्द विचारपूर्वक द्या….
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे…
वास्तु रत्न कुंडलिक व्यक्तिगत मार्गदर्शन भवानी ज्योतिष पंडित दिनेशपंत व्हाट्सअप 93 73 91 34 84
