इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
मोबाईल दुकानातील बोर्ड
एका मोबाईल रिचार्जच्या दुकानात
एक बोर्ड लावला होता.
त्यावर हा संदेश लिहिला होता…
तुमच्या पत्नीचा
फोन बॅलन्स
आणि नेट पॅक
कधीही संपू देऊ नका…
कारण रिकामे मन हे सैतानाचे घर असते.
सर्व पतींच्या हितासाठी जारी
– हसमुख