आजचे राशिभविष्य – गुरुवार – २३ जून २०२२
मेष – नकारात्मकता टाळा…
वृषभ – टीका सहर्ष स्वीकारा…
मिथुन – आपले, परके ओळखा…
कर्क – योग्य शब्द द्या…
सिंह – परिचीतची मदत होईल..
कन्या – आश्वासन पूर्ती होईल…
तूळ – टोकाचे शब्द वापरू नये…
वृश्चिक – कौटुंबिक शुभ समाचार…
धनु – येरे माझ्या मागल्या स्थिती टाळा…
मकर – जशास तसे राहा…
कुंभ – वेट अँड वॉच…
मीन – हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नये…
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे
(सेलिब्रिटी हस्तरेषा तज्ञ पंडित दिनेशपंत व्हाट्सअप करा 93 73 91 34 84)