आजचे राशिभविष्य – गुरुवार – १६ एप्रिल २०२२
मेष – विश्वासू व्यक्तींचा फायदा होईल…
वृषभ – महत्त्वाचा निर्णय पार पडेल…
मिथुन – बढतीचे योग…
कर्क – वरिष्ठांची खपा मर्जी सांभाळा…
सिंह – महत्त्वाच्या कार्यात सहभाग…
कन्या – अति चिकित्सा टाळा…
तूळ – अचूक मतप्रदर्शन करा…
वृश्चिक – नातेसंबंध सांभाळा…
धनु – वादातीत रहा…
मकर – अपरिचित पासून सावध रहा…
कुंभ – दानधर्म होईल….
मीन – वेळापत्रक सांभाळा…
आजचा राहू काळ
दुपारी दीड ते तीन आहे.
(पंडित दिनेशपंत 93 73 91 34 84)